नाट्य महोत्सव २०१०
रंगकर्मी .कॉम करत असलेला आणखी एक उपक्रम
महोत्सवाबद्दल
६ महिन्यापुर्वी रंगकर्मी .कॉम सुरु झाली . सर्व रंगकर्मीना एक व्यासपीठ मिळावे असा त्यामगाचा हेतु होता . व तो पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले . रंगकर्मीला जगभरातुन वाचक मिळाले. त्यामुळे नाटकाला खर्या अर्थाने ग्लोबल करण्याचा प्रयत्न झाला . या काळात प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती , साप्ताहिक साधना च्या दलपतसिंग येती गावा या विशेषांकाचे सह्प्रकाशन असे अनेक उपक्रम आम्ही राबवले . या सगळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला .
मिसळपाव