मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रामोन ल्युलचे यांत्रिक कवितक - पिढी क्र. १०

धनंजय · · कौल

वाचने 1776 वाचनखूण प्रतिक्रिया 14

II विकास II गुरुवार, 03/25/2010 - 08:47
मत दिले. >>बरसते हा अमराठी शब्द आहे ना??

चतुरंग गुरुवार, 03/25/2010 - 23:27
'निकाल' लागण्याची वाट पाहतोय! ;) चतुरंग

धनंजय Fri, 03/26/2010 - 02:38
अखेरचे मतदान असे : वाक्य १ आणि वाक्य २ 42% (5 votes) वाक्य १ आणि वाक्य ३ 8% (1 vote) वाक्य १ आणि वाक्य ४ 0% (0 votes) वाक्य १ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य १ आणि वाक्य ६ 33% (4 votes) वाक्य २ आणि वाक्य ३ 8% (1 vote) वाक्य २ आणि वाक्य ४ 8% (1 vote) वाक्य २ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य २ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ३ आणि वाक्य ४ 0% (0 votes) वाक्य ३ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य ३ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ४ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य ४ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ५ आणि वाक्य ६ 0% (0 votes) मिपाकरांनी वाक्यांना दिलेली मते अशी : वाक्य १ : १० वाक्य २ : ७ वाक्य ३ : २ वाक्य ४ : १ वाक्य ५ : ० वाक्य ६ : ४ वाक्ये १ आणि २ प्रयोगाच्या शेवटी उरलेली आहेत. १. फूल उडते आस्ते वेडे मोहरून झोपला शाहाणा राजा. २. फूल उडते आस्ते वेडे मोहरून झाला शाहाणा राजा.

धनंजय Fri, 03/26/2010 - 02:48
प्रयोग संपला तो का? - आपण दहा पिढ्यांची मर्यादा ठरवली म्हणून. तरी सुद्धा प्रक्रियेतून मला खूप काही वैशिष्ट्यपूर्ण दिसले आहे. विश्लेषण करून द्यायला मात्र मला जरा वेळ लागेल. खरे तर विश्लेषण माझ्यापेक्षा वेगळे कोणीही करू शकते : १. प्रयोग पूर्णपणे ओपन-सोर्स, ओपन-डेटा असल्यामुळे सर्व मिसळपावकरांकडे जो मालमसाला आहे, त्यापेक्षा अधिक काहीही माझ्याकडे नाही. २. मी स्वतः एकाही पिढीमध्ये मतमोजणीपूर्वी मत नोंदवले नाही. याचे कारण - नवी पिढी तयार करताना मी रँडम संख्यांची यादी बघत होतो. अनायासे पुढच्या पिढीतले रँडम आकडे मला दिसत होते. लवकरच नुसता आकडा बघून मला बदलणारा शब्द ओळखू येत होता. मग अशी भीती होती, की समोर दिसणारे वाक्य बघून नव्हे, तर येणारा शब्द जोखून मी मत दिले असते. म्हणून मी मत देणे वर्ज्य होते. असे केल्यामुळेच मी आता म्हणू शकतो - "या प्रयोगात मी फक्त मोजणी कारकून होतो, मीसुद्धा निष्पक्षपाती रीतीने विश्लेषण करू शकतो." मात्र मतदात्यांच्या मनात काही विशेष घडत असले, तर त्याबाबत मी स्वानुभव सांगू शकत नाही, हा तोटा आहे.

In reply to by धनंजय

Nile Fri, 03/26/2010 - 08:29
>> विश्लेषण करून द्यायला मात्र मला जरा वेळ लागेल. वाट पाहतो आहे. :) मी ही कुतुहलाने काही वेळा पुढे जाउन आकडे पाहिल्याने मत देण्याचे टाळले.

धनंजय Sat, 03/27/2010 - 02:57
पहिल्या भागात मी एक रँडम चूक केली - तिथेच मी कबुली दिली होती ("एक चुकीचा शब्द - क्षमस्व"). चुकीचा शब्द त्या वाक्यातला पहिला शब्द होता : (तो जर तसाच राहिला असता तर जिंकलेली वाक्ये येणेप्रमाणे -) १. ढग उडतो आस्ते वेडा मोहरून झोपला शाहाणा राजा. २. ढग उडतो आस्ते वेडा मोहरून झाला शाहाणा राजा. "ढग" ऐवजी "फूल" असे तक्त्यातल्या चुकीच्या ओळीचे वाचन मी निर्हेतुकपणे केले होते. शिवाय प्रत्येक पिढीत खेळाडूंनी "फूल" हा अर्थ मनात धरूनच मते दिलीत. म्हणून विश्लेषणही "फूल" हा शब्द गृहीत धरूनच करणार आहे.