बसरा ते बावला
सतराव्या शतकाच्या सुरुवातीनंतर हिर्याचे महत्व वाढत गेले. त्या आधी हिर्याचे मोल कमी होते असे नाही पण दागीन्यामध्ये मोत्यांचा वापर खास करून बसर्याचा वापर होत असे.
मोती म्हणजे बसरा.चोखा मोती .त्यात जीवन आणि पातळ जीवन असे दोन प्रकार .
त्यानंतर बदला मोती .थोडेसे खडबडीत कमी गोल असे.
काळे मोती कागाबाशी तर बाकी सगळे गावशाही .
कधी कधी लांबोळक्या नूर मोत्याचा वापरही केला जायचा.
फिकट रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या मोत्यांना पण वेगळीशी नावे होती. हुर्मुजी म्हणजे गुलाबी.लालसर म्हणजे गुळधानी .थोडी फिकट पांढरी छटा पण काळी नव्हे असे शुक्री मोती .
मिसळपाव