अशीच मे महिन्यातील एक दुपार...
अशीच मे महिन्यातील एक दुपार...
अशीच मे महिन्यातील एक दुपार...बाहेर रणरणत उन...
मी माझ्या भाच्याकडे गेलो. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. म्हणल बघाव काय चालू आहे ते ! तर स्वारी आरामात कंप्यूटर गेम खेळत बसली होती. बाजूला लेज चिप्स आणि कोक होतच.
मी विचारला "काय सुट्टिचे काय प्लान आहेत?" तो स्क्रीन वरुन लक्ष जराही विचलित न करता तो म्हणाला " काही नाही, आजच ही वॉर अँड वॉरक्रॅफ्ट आणली आहे. आज खेळून संपवीन मग उद्या दुसरा पार्ट आणायचा.. एक किंग्डम डेस्ट्राय केलाय मी, आता उद्या दुसर उडवायचाय. शिवाय काही चिट कोड्स ही डाउनलोड करायचे आहेत." एवढा बोलून तो पुन्हा त्या e-खाटिकखान्याकडे वळला.
मिसळपाव