आत्ता गणपती बद्दल लेख चाळत होते, एका अफाट बातमीने लक्ष वेधले-
खसखशीच्या दाण्यावर बोरिवली येथे राहणारे जगदीश पटवर्धन हे थ्रीडी इफेक्ट असलेले गणपती काढतात. एका हातात भिंग व दुसर्या हातात झिरो नंबरच्या सुईच्या साहय्याने ते खसखस, तीळ, तुळशीची बी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींवर श्रीगणेश साकारत आहेत. एक-दोनच नाही तर चक्क अष्टविनायकाचेही दर्शन ते इवल्याशा वस्तूंवर घडवत आहेत.
ही कला म्हणायची की जादू?
http://173.83.203.182/2010/September/07/Link/indradhanu1.htm
वाचने
12434
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरदान ......
रिकामटेकडे उद्योग
रिकामटेकडे उद्योग दुसरे
In reply to रिकामटेकडे उद्योग by वेताळ
काय रे हल्ली मामी मामी करत
In reply to रिकामटेकडे उद्योग दुसरे by परिकथेतील राजकुमार
अरे टार्या काहीबाही
In reply to काय रे हल्ली मामी मामी करत by टारझन
आइल्ला , ही पोरगी तर फटाका
In reply to अरे टार्या काहीबाही by llपुण्याचे पेशवेll
कला सुंदरच आहे. ही कला
खुदा वाटेल तिथे दिसत असेल
In reply to कला सुंदरच आहे. ही कला by यकु
कष्ट, कौशल्य व कला
सेमीकंडक्टर चीपमधे हाताने
In reply to कष्ट, कौशल्य व कला by राजेश घासकडवी
(विषय दिलेला नाही)
In reply to सेमीकंडक्टर चीपमधे हाताने by अवलिया
मुद्दा कळत नसेल तर सोडून द्या
In reply to सेमीकंडक्टर चीपमधे हाताने by अवलिया
हस्तकौशल्य तारिफ
In reply to मुद्दा कळत नसेल तर सोडून द्या by राजेश घासकडवी
हस्तकौशल्याला पहिल्या ओळीतच
In reply to हस्तकौशल्य तारिफ by अवलिया
एकंदर भारतीय कला वगैरेंचा
In reply to हस्तकौशल्याला पहिल्या ओळीतच by राजेश घासकडवी
खसखशीच्या दाण्यावर गणपती
In reply to एकंदर भारतीय कला वगैरेंचा by अवलिया
असो. मोठे व्हा !
In reply to खसखशीच्या दाण्यावर गणपती by Nile
आपला प्रतिसाद हेतुपुरस्सर
In reply to असो. मोठे व्हा ! by अवलिया
सगळ्या गोष्टी मला विचारुनच
In reply to आपला प्रतिसाद हेतुपुरस्सर by Nile
नाही, तुमचे नेहमीचे आहे
In reply to सगळ्या गोष्टी मला विचारुनच by अवलिया
असो. आता खरेच मोठे व्हा !
In reply to नाही, तुमचे नेहमीचे आहे by Nile
णाण्या, काय रे त्याला मोठे
In reply to असो. आता खरेच मोठे व्हा ! by अवलिया
<<<फोटोग्राफीच्या जमान्यात
In reply to कष्ट, कौशल्य व कला by राजेश घासकडवी
ज्याचा त्याचा छंद. मला
दाभोळकरांची गणपतीची चित्रं
In reply to ज्याचा त्याचा छंद. मला by नगरीनिरंजन
इथे आहेत काही.
In reply to दाभोळकरांची गणपतीची चित्रं by मदनबाण
खसखशीच्या दाण्यावर चित्र
दॅट मेक्स सेण्स !! कौशल्य
In reply to खसखशीच्या दाण्यावर चित्र by विजुभाऊ
असहमत ...
In reply to खसखशीच्या दाण्यावर चित्र by विजुभाऊ
डान्याशी सहमत आहे खसखशीवर
In reply to असहमत ... by छोटा डॉन
असो.
In reply to डान्याशी सहमत आहे खसखशीवर by विजुभाऊ
तसेच "श्री राम जयराम जयजय राम
In reply to डान्याशी सहमत आहे खसखशीवर by विजुभाऊ
सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत
In reply to तसेच "श्री राम जयराम जयजय राम by मदनबाण
सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत
In reply to सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत by शिल्पा ब
नाहीतं काय!!
In reply to सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत by Nile
हे माझे प्रायव्हेट मत. हे
In reply to नाहीतं काय!! by शिल्पा ब
आपले पाणावलेले डोळे याविषयी
In reply to हे माझे प्रायव्हेट मत. हे by टारझन
निदान खसखशीवर गणपती काढल्याने
In reply to असहमत ... by छोटा डॉन
हे बघा ...
In reply to निदान खसखशीवर गणपती काढल्याने by Nile
वयोमानपरत्वे तो मान आधी आपला
In reply to हे बघा ... by छोटा डॉन
डानराव, माझा मुद्दा थोडा
In reply to असहमत ... by छोटा डॉन
फक्त सौंदर्यवृद्धी कशी होते
In reply to डानराव, माझा मुद्दा थोडा by राजेश घासकडवी
जाऊ द्या विजुभौ ...
In reply to फक्त सौंदर्यवृद्धी कशी होते by विजुभाऊ
आता ह्या परिस्थीतीत आपण
In reply to जाऊ द्या विजुभौ ... by छोटा डॉन
सहमती ...
In reply to डानराव, माझा मुद्दा थोडा by राजेश घासकडवी
आहे खरे भरपूर कौशल्य. मानेचे
तसाही रोज दाढी करूनही काय
तुमच्या प्रतिक्रियांचा फॅन
In reply to तसाही रोज दाढी करूनही काय by विजुभाऊ
खसखशीचा कीस पहिल्यांदा पाहिला
खसखशीचा कीस कीस नाय रे खीस
In reply to खसखशीचा कीस पहिल्यांदा पाहिला by नगरीनिरंजन
पन का घेउ शकत नाहि 'किस'
In reply to खसखशीचा कीस कीस नाय रे खीस by विजुभाऊ
बापरे तो दाणा ते हातात धरुन
हॅहॅहॅहॅहॅ
आपन बि वेताळ भाऊचे फ्यान झालो ब्वा
In reply to हॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
अत्यंत सय्यम आणि कुशलता
मस्त
हा हा
In reply to मस्त by नंदन
+२
In reply to हा हा by क्रेमर
खसखशीमाजिं काळे-गोरे
In reply to मस्त by नंदन
:)
In reply to खसखशीमाजिं काळे-गोरे by धनंजय
शिल्पकृतीचे चित्र बघायला
In reply to खसखशीमाजिं काळे-गोरे by धनंजय
+१
In reply to मस्त by नंदन
उजव्या सोंडेचा
नवीन प्रश्न
In reply to उजव्या सोंडेचा by राजेश घासकडवी
ते त्या गणपतीला 'घडवणारा'च
In reply to नवीन प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
"खसखशीवरच्या गणपतीचे कड्डक
<<अवांतर : खसखशीमाजी काळेगोरे
In reply to "खसखशीवरच्या गणपतीचे कड्डक by विजुभाऊ
ओंनमो सावळ्या
In reply to "खसखशीवरच्या गणपतीचे कड्डक by विजुभाऊ
अवांतरः पार्सिंग हॉरर...
सदर प्रतिसादवाचनाने मिपावर
In reply to अवांतरः पार्सिंग हॉरर... by पंगा
प्रणाम
In reply to सदर प्रतिसादवाचनाने मिपावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
_/\_
In reply to अवांतरः पार्सिंग हॉरर... by पंगा
@आत्ता गणपती बद्दल लेख चाळत
खसखस पिकली की आनन्दाने हासू
पण हा गणपती डाव्या सोंडेचा