तोक्यो गोमी ओन्ना
तोक्यो गोमी ओन्ना
अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल
मियुकी (नाकामुरा मामी) ही तोक्यो मधल्या एका कॅफेमध्ये वेट्रेस आहे. तिला या कॅफेमध्ये एक मैत्रिण आहे. ही बिनधास्त मैत्रिण नवनवीन जोडीदार शोधत राहते. आपल्या शैय्यासुखाचे किस्से मियुकीला ऐकवत राहते.
मियुकी तिच्या अपार्टमेंट मध्ये राहणार्या संगीतकाराच्या (कझुमा सुझुकी) प्रेमात पडली आहे. पण हे प्रेम व्यक्त करण्याचे धाडस तिच्या मध्ये नाही. रोज रात्री ती कुणी पाहत नसतांना त्याचा कचरा उचलून आपल्या घरी घेऊन येते. त्यातून त्याच्या आयुष्याची चाहूल घेत राहते.
मिसळपाव
आपल्या भारतरत्न लतादीदी यांनी twitter वर प्रकाशित केलेला फोटो ! (मी संग्रही केला)
लतादीदी व आशा ताई एका मंगलक्षणी फुगडी खेळत असता !!
मिपाकरांकरिता खास!!!@!!!!