अतिथी देवो भव
गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक.
कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील.
ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील.
मिसळपाव’ हा काही रूढार्थाने ‘अनुदिनी’सारखा ब्लॉग (एकेकटय़ाचा असतो तसा) नव्हे. तो चर्चा-कट्टा आहे.