Skip to main content

साद सागराची

योगेश२४ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली!!! काय करावे????? चला तर आज तुम्हाला पुण्या-मुंबईपासुन जवळच असलेल्या समुद्रकिनार्‍याची भटकंती करून आणतो. :) कसला विचार करताय???? चला सुरुवात मुंबईपासुन करूया आणि थेट सिंधुदुर्गापर्यंत जाऊन येऊया. ते सुद्धा फक्त १५ मिनिटात. मुंबई अलिबाग रेवदंड्याचा समुद्रकिनारा काशिद जंजिरा शिरगाव समुद्रकिनारा हरिहरेश्वर दापोली दाभोळ वेळणेश्वर हेदवी गणपतीपुळे मांडवी बीच (रत्नागिरि) भाट्ये बीच (रत्नागिरि) माडबन (रत्नागिरि) कुणकेश्वर निवती बीच (सिंधुदुर्ग) तारकर्ली बीच (सिंधुदुर्ग) सुर्यास्त
लेखनविषय:
प्रचेतस

किती जळवशील योगेशा, फोटो पाहून खरोखरच डोळे पाणावले.
22/10/2010 - 13:14 Permalink
चित्रा

काय मस्त फोटो. पूर्वी केलेल्या गोवा ते मुंबई कोकण सफरीची आठवण झाली.
22/10/2010 - 17:59 Permalink
योगेश२४

प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
22/10/2010 - 22:49 Permalink
स्पंदना

__/\__!! दुपारच्या उन्हात चमकणार पाणी अप्रतिम सुर्यास्त तर लाजवाब! त्या काशीद ला पाणी अस खवळलेल असतय प्रत्येक लाटेला तंगड्या वर अन डोक खाली !!
25/10/2010 - 19:53 Permalink
ब्रिटिश टिंग्या

बा योगेशा आपण तुझा फॅन आजपासुन!
25/10/2010 - 20:43 Permalink