रावण
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता.
पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही.
माफी कुठल्या तोंडाने मागायची?
२) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.
कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही
३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला.
मिसळपाव