यशाची सप्तपदी लिहिणारे लेखक स्टिफन कोवे यांचे दुखःद निधन.
श्री. स्टिफन कोवे या प्रसिद्ध लेखकाचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त वाचले.
स्टिफन कोवे यांचे "The 7 habit of effective people" नावाचे जगविख्यात असे पुस्तक आहे. आजपर्यंत २ कोटी इतक्या प्रतींची विक्री या पुस्तकाची झालेली आहे. जगातील ३७ भाषांमध्ये याचे भाषांतर झालेले आहे.व्यक्तिगत परिणामकारकता गाठण्यासाठी या पुस्तकाने अनेकांना मदत केलेली आहे.
या पुस्तकातील यशस्वी होण्याची सप्तपदी खालील प्रमाणे.
व्यक्तिगत विजयाच्या ३ पायर्या.
सवय क्र. १ : भविष्याकाळासाठी सक्रिय व्हा. ( Be proactive).
सवय क्र. २ : आपण जे काय करणार आहोत त्याचा शेवट कसा असेल याचा अदमास घ्या.
मिसळपाव