कुणाचा दोष सांगा ?
मिपाकर मित्रहो,
आपल्याला आपले म्हणणे विचारण्या अगोदर एक अगदी छोटीशी गोष्ट .
एक व्यावसायिक फोटोग्राफर असतो. त्याच्याच देशातून असाच फिरताना त्याला एका समुद्रकिनार्यावर एक पुतळा दिसतो. त्या पुतळ्यावर वार्याने वाहून आणलेला पाचोळा स्थिरावलेला असतो. त्या पुतळ्याच्या मस्तकावर एक कावळा विष्ठाकर्म करीत असताना तो फोटोग्राफर " अरेरे काय या पुतळयाची अवस्था ! " या विचाराने फोटो काढतो. व ही बाब इतरांच्या नजरेला यावी म्हणून तो सदर फोटो एका ठिकाणी प्रसिद्ध करतो.
होते काय की , तो पुतळा कोणा महान नटाचा, महान खेळाडूचा नसतो तर त्या देशाच्या राष्ट्रपुरूषाचा असतो.
मिसळपाव
साहित्य:-उरलेला शिरा.
भिजवलेली कणिक (थोडी सैल भिजवलेली असावी).
थोडे दुध.
पिठीसाखर.
तूप.
कृती :- उरलेल्या शिर्यात थोड्या दुधाचा हबका मारावा व थोडी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे.
पुरणपोळीप्रमाणे कणकेच्या पिठात शिर्याचे सारण भरावे.व तव्यावर तूप सोडून सांजोरी चांगली
खरपूस भाजावी. साजुक तुपाबरोबर खाण्यास तयार झटपट सांजोरी.