राख आणि रक्षण ....
तो श्रीमंत होता. तसा त्या नगरातील तो एकटाच, एकमेव श्रीमंत वगैरे नव्हता. पण इतरांच्या, विशेषतः चोर,गुंड ह्यांच्या डोळ्यांवर यावी इतकी संपत्ती तरी नक्केच बाळगून होता. तसंही संपत्ती बाळगून असायला काय जातय? ती त्यानं कमावलेली नव्हतीच. पडली होती आपली पिढीजात त्याच्याकडं. कधी योगायोगानं, कधी मेहनतीनं तर कधी चक्क पालथे,निंद्य उद्योग करुन त्याच्या पूर्वजांनी ती कमावली होती म्हणे.
श्रीमंतच तो. त्यातही जन्मजात पैशेवाला. त्याचे शौक काय कमी असणार ? एकदा त्याला आपल्याला झोपेत असताना सतत कुणीतरी संरक्षण पुरवावं असं वाटू लागलं. खर तर त्याला असं वाटावं हेच अलगद कुणीतरी योजलं होतं.
मिसळपाव
५० राव हे आईसक्रिम नी त्यांनी भरलेले मोठे बाउल खास तुमच्याकरिता :)
साहित्यः
१. क्रिम - २५० मिली.
२. डाळिंबाचे दाणे - २ कप
३. साखर किंवा मध - डाळिंब/गुलकंदाच्या गोडानुसार कमी / जास्त
४. गुलकंद - २ मोठे चमचे
५. सजावटिकरिता आपापल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स/डाळिंबाचे दाणे/थोडा गुल़कंद ई.
कॄती:
१. डाळिंबाचे दाणे काढुन मिक्सर मधे थोडं पाणी घालुन बारिक वाटुन घ्या. आता गाळण्यातुन हा रस गाळुन घ्या.
२.
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा..
बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय...
मी जात आहे..की येत आहे ?