घेता जन्म
नाळ जुळली.
आजन्म साथ
मरणाची लाभली.
आपुलेच प्रेत
खांद्यावरी घेत.
तुडवली जन्म
मरणाशी येत.
मुक्ती दिली
आतुर जिवा.
पांग फेडण्या
नवजन्म हवा.
रे मरणा
नवजन्म हवा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1857
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली.
आवडली.
...
वा.....!!! क्या बात..
लै झ्याक हो.....!
लै झ्याक हो.....!
खूपच छान!
खूपच छान!
जयपा आणि कविता!
पण मस्त झालीय बुवा! अल्पाक्षरात खूप अर्थ भरलेली कविता आवडली.
खरच जयपाल अतिशय सुरेख लिहुन
खरच जयपाल अतिशय सुरेख लिहुन गेलात. जन्मल्यावर मरणाशी नाळ जुळण तर्....अगदी __/\__
अप्रतिम रचना.
साधी सोपी सुटसुटीत आणि उगा कुठलेही अवडंबर न माजवता केलेली रचन आवडली.
अप्रतिम कविता....
अप्रतिम कविता....
सर्व वाचक आणि प्रतिसाद कर्त्यांचे
मना पासुन आभार