इवलस तूझ बाळ
वेदनांनी झाल लाचार
म्हणे काय केल त्याने पाप
सर्वांना सांग तु आज
मखमलीची असतात
स्वप्नांची पिसं
अत्याचारी या दुनियेत
हिरमुसली तुझी कुस
ओढवली आहे सर्वांनी
अंधाराची चादर
तुझ्या या संसाराला
लागली कुणाची नजर
डोळ्यांच्या या पापण्या
बघतांनाही लुकलुकतात
अश्रुंच्या या सागरात
थेंब रक्ताचे मिसळ्तात
अरे जगाच्या माय बापा
तुच आहेस ना
सर्वांचा भाग्य विधाता
मग दुर कर नशिबातला काटा
तेव्हा करेल वंदन तुला दाता
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1344
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
माफ करा, कवितेत काय सांगायचे
हरकत नाही. आपण सर्व परिपूर्न
In reply to माफ करा, कवितेत काय सांगायचे by सस्नेह
कोणत्या वेदना जाणवतायेत याचे
In reply to हरकत नाही. आपण सर्व परिपूर्न by kanchanbari
चांगला प्रयत्न
छान आहे