mobile बद्दल मदत / मार्गदर्शन
हा प्रश्न मिसळपाव वर विचारू शकतो कि नाही ते मला माहित नाही, पण मला मार्गदर्शन हवे आहे आणि मिसळपाव मंडळींसारखी योग्य माहिती दुसरे कोण देणार?
मला mobile घायचा आहे. बजेट रु. १५००० ते १७०००/- पर्यंत आहे. मला शक्यतो चांगला कॅमेरा व सुस्पष्ट आवाज पाहिजे. इंटरनेट fast हवे जे mainly मला office mails वगैरे check करण्यासाठी पाहिजे. Whatsapp इत्यादी मी वापरते पण म्हणून मी काही youtube फ़ैन वगैरे नाही अहे. कधीतरी गाणी ऐकायला चालतात. चांगली memory हवी आहे
कोणतरी nokia लुमिया घे म्हणून सांगतय, कोण samsung ला पर्याय नाही म्हणते तर कोण Micromax घे म्हणून सांगत आहे.
मिसळपाव