डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
In reply to आज खरेतर मिपाच्या by परिकथेतील राजकुमार
In reply to मी खर तर धाग्यात हा मुद्दा by पिंपातला उंदीर
In reply to आज खरेतर मिपाच्या by परिकथेतील राजकुमार
In reply to विनम्र अभिवादन! by मैत्र
In reply to विनम्र अभिवादन! by मैत्र
In reply to विनम्र अभिवादन! by मैत्र
In reply to बाबासाहेनां बद्दल आदर आहे .... by वेताळ
In reply to रामाच्या नावावर धुद्गुस by पिंपातला उंदीर
In reply to बाबासाहेनां बद्दल आदर आहे .... by वेताळ
दलित सवर्ण दरी कमी होण्याएवजी दिवसेंदिवस वाढत आहे ही एक चिंताजनक बाब आहे.बाबासाहेबांच्या कार्यानंतरही लोकांची अशी का कल्पना असते कोण जाणे. मी इतरत्र लिहिलेलं इथेही डकवतो. _____ स्वातंत्र्यानंतर सरकारकडून दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. त्यातल्या अनेकांना यश आलं. (विकीपीडियाच्या http://en.wikipedia.org/wiki/Caste_system_in_India या पानावरून खालील अवतरणं घेतलेली आहेत.) उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्यांमध्ये दलितांना समानता मिळवण्याचे जे प्रयत्न झाले ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत असं म्हणावं लागेल. अर्थातच अजून बराच प्रवास बाकी असला तरी आत्तापर्यंत प्रगती झाली हे नाकारता येत नाही. "By 1995, of all jobs in the Central Government service, 17.2 percent of the jobs were held by Dalits.[17] Of the highest paying, senior most jobs in government agencies and government controlled enterprises, over 10 percent were held by members of the Dalit community, a tenfold increase in 40 years but yet to fill up the 15 percent reserved quota for them." इतकी शतकं नाकारलं गेलेलं शिक्षणही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. अधिकाधिक प्रमाणात तरुण पिढी शिकते आहे. "[between] 1983 and 2000.... The number of dalit children who completed either middle, high or college level education increased three times faster than the national average, and the total number were statistically same for both lower and upper castes." ग्लोबलायझेशननंतर जो पैसा आला तो केवळ विशिष्ट वर्गातच पोचला अशी समजूत असते, पण तो तळापर्यंत पोचताना दिसत आहे. "... a recent authoritative survey revealed striking improvements in living standards of dalits in the last two decades. Television ownership was up from zero to 45 percent; cellphone ownership up from zero to 36 percent; two-wheeler ownership (of motorcycles, scooters, mopeds) up from zero to 12.3 percent; children eating yesterday’s leftovers down from 95.9 percent to 16.2 percent...[...]... Dalits running their own businesses up from 6 percent to 37 percent; and proportion working as agricultural laborers down from 46.1 percent to 20.5 percent. [...]"
In reply to जयंती by कपिलमुनी
In reply to गणपतीच्या १० दिवसांमध्ये पण by पिंपातला उंदीर
In reply to गणपतीच्या १० दिवसांमध्ये पण by पिंपातला उंदीर
In reply to गणपतीच्या १० दिवसांमध्ये पण by पिंपातला उंदीर
In reply to उदगिरकर by कपिलमुनी
या दिवशी ड्राय डे असतो का ? नसल्यास चालू करावाबाकी सगळे मान्य आहे पण ड्राय डे का बुवा ? म्हणजे एखाद्याच्या जयंतीला ड्रायडे घोषित केल्याने ती व्यक्ति महान ठरते की काय :O (ड्राय डे ला वाढदिवस असणार्यांपकी एक शोषित :( )
In reply to हरकत by प्रसाद गोडबोले
In reply to हरकत by प्रसाद गोडबोले
In reply to महान by कपिलमुनी
ड्राय डे असेल म्हणून कोणी महान नाही आणि ड्राय डे नसेल म्हणून कोणाची महानता कमी होत नाहीत..>> म्हणुनच म्हणतो ड्राय डे चा हट्ट नको... प्यायचीये त्यांना पिवु द्या साहेब :)
In reply to उदगिरकर by कपिलमुनी
( सरळ टीका केली तर भावना दुखावतात आणि अॅट्रोसीटी पण लागतो , गणपतीला ती सोय नाही..असो) आणि गणपती मध्ये नाचणारे महामुर्ख आहेत हे समजते तर त्याचे अनुकरण कशाला? ते नाचतात म्हणून आम्ही पण नाचणार ??हे आवडलं!!! :)
बादवे , या दिवशी ड्राय डे असतो का ? नसल्यास चालू करावा=)) =)) =)) हा कोण बरं चालू करू शकेल? आहे का कुणी माईचा लाल ? (किन्वा माईचा 'निळा'?... ;) किन्वा कुणीही पिवळा, हिरवा, जाम्भळा किन्वा मग सॅटिनचा फुलवाला...किन्वा इन्दु-गिरणीच्या जागेसाठी भांडलेला/ भांडणारा कुणीही......)
In reply to ( सरळ टीका केली तर भावना by मृगनयनी
In reply to उदगिरकर by कपिलमुनी
In reply to ते नाचतात म्हणून आम्ही पण by पिंपातला उंदीर
गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल.[स्त्रोत्र : आयबीएन लोकमत सर्वेक्षण काय ?]
In reply to अनुयायांच्या निमित्ताने by आशु जोग
In reply to @ गांधीजी नंतर by निनाद मुक्काम …
In reply to आंबेडकरांनी दलितांना लढायला by शिल्पा ब
समान संधी ऐवजी आरक्षण घातकच.जुनाच मुद्दा , असो.. आमचेही विनम्र अभिवादन.
In reply to समान संधी ऐवजी आरक्षण घातकच. by शैलेन्द्र
In reply to मुद्दा जरी जूना असला तरी.... by मुक्त विहारि
In reply to बाबासाहेबांना विनम्र अभिवादन. by लोटीया_पठाण

In reply to स्व. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन by श्रीरंग_जोशी
In reply to स्व. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन by श्रीरंग_जोशी
In reply to स्व. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन by श्रीरंग_जोशी
बाबासाहेब आंबेडकर "barrister" झाल्यावर,
शाहू महाराज मुंबईतील डबक चाळीत बाबासाहेबांना भेटायला जातात.शाहू महाराज डबक चाळीत येताच बाबासाहेबांचे सहकारी बाहेर थांबलेले असतात.शाहू महाराज त्या सहकाऱ्याला म्हणतात कि, जा आणि बाबासाहेबांना सांग कि मी भेटायला आलोय.तेवढ्यात बाबासाहेब घराबाहेर येतात, आणि बघतात तर काय साक्षात शाहू महाराज मला भेटायला माझ्या घरी आलेत.एक राजा माझ्या घरी मला भेटायला आला याचे बाबासाहेबांना नवल वाटते आणि बाबासाहेब म्हणतात कि, तुम्ही राजे आहात, तुम्ही छत्रपती आहात.तुम्ही जर मला सांगितले असते तर मीच कोल्हापूरला आलो असतो. तुम्ही येण्याची तसदी का घेतली.तेवढ्यात शाहू महाराज म्हणतात.आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे, परंपरेचे राजे तर कुणालाही होता येत.
पण ज्ञानाचे राजे कुणालाही होता येत नाही. तुम्ही ज्ञानाचे राजे आहात.
आणि, तुम्ही "barrister" झाला आहात. म्हणून तुमची उद्या रथातून मिरवणूक काढणार आहोत.
तुम्ही कोल्हापूरला या आणि मग इतिहास असा घडतो कि एक राजा एक अस्पृश्य "barrister" झाला म्हणून
रथातून मिरवणूक काढतो आणि त्यांचा सन्मान करतो.
- फेसबुक साभारIn reply to _/\_ by मालोजीराव
In reply to शाहू महाराज याना मानाचा मुजरा by पिंपातला उंदीर
In reply to _/\_ by मालोजीराव
In reply to शाहू महाराज खरा गुणग्राहक by बॅटमॅन
In reply to स्व. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन by श्रीरंग_जोशी
In reply to महामानवास कोटी कोटी प्रणाम!!! by गुलाम
In reply to त्यांना कधीच वाटले नसेल कि by चेतनकुलकर्णी_85
In reply to ओपन मधल्या लोकाणी केलेला by पिंपातला उंदीर
In reply to लायकी नसताना भरती केलेल्या by चेतनकुलकर्णी_85
In reply to इथे काही लोक आरक्षण, by आशु जोग
In reply to इथे काही लोक आरक्षण, by आशु जोग
"गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल"मग झाली का गुलामी व गरिबी दूर ह्या गेल्या साठ वर्षात तुमच्या आरक्षणाच्या देणगीने?
In reply to "गुलामाला तो गुलाम असल्याची by चेतनकुलकर्णी_85
In reply to "गुलामाला तो गुलाम असल्याची by चेतनकुलकर्णी_85
In reply to "गुलामाला तो गुलाम असल्याची by चेतनकुलकर्णी_85
In reply to "गुलामाला तो गुलाम असल्याची by चेतनकुलकर्णी_85
In reply to नावे ठेवणार्यांचीही एक जात by आशु जोग
In reply to मग फुकटचे खाऊन माजलेल्या by चेतनकुलकर्णी_85
आदरांजली