राम राम मंडळी
एक थोडी माहिती हवी होती.
महाराष्ट्रातील अप्रसिद्ध पण पहाण्यालायक ठिकाणे जिथे पुण्याहून निघून आठ दिवसांच्या प्रवासात पाहून होतील अशी यादी हवी होती. आमचे काही मित्र (संख्या ६-७ सर्व पुरुष) गाडी करुन पुण्याहून निघून रमत गमत पहात मजा करत परत पुण्याला यायचे असा विचार करत आहेत. बरीचशी ठिकाणी तीर्थस्थाने, मंदीरे, वगैरे पाहून झाली आहेत. एखादे गाव आगळे वेगळे असेल तरी चालेल. पुण्याहून कसे जायचे, कोणत्या मार्गाने जायचे, निवार्याची ठिकाणे इत्यादी सांगितल तर बरे होईल.
आपला मित्र
नाना
वाचने
5182
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिथे महिला येत नाहीत अशी
हो चालतील की.. द्या !
In reply to तिथे महिला येत नाहीत अशी by नितिन थत्ते
खास, पुरुषांसाठी.
अगदी अगदी सहमत
In reply to खास, पुरुषांसाठी. by प्रभाकर पेठकर
अजेंडा ?
सल्ला क्र. १
>>>महाराष्ट्रातील अप्रसिद्ध
In reply to सल्ला क्र. १ by प्रसाद गोडबोले
ह्म्म
In reply to >>>महाराष्ट्रातील अप्रसिद्ध by प्यारे१
बर झाल हा तुमचा डु.आयडी आहे
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
>>>भर दुपारी २ बीयर लावुन
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
मुतार्या.
कुठल्याही मारुतीच्या देवळात
काय हे ?
च्यामारी येकदम बेशिक प्रष्ण
In reply to काय हे ? by परिकथेतील राजकुमार
सरकारी मान्यताप्राप्त.
In reply to काय हे ? by परिकथेतील राजकुमार
हा हा हा. खूपच काळीचा मुद्दा.
In reply to काय हे ? by परिकथेतील राजकुमार
एक कर.
In reply to काय हे ? by परिकथेतील राजकुमार
नाना...
बुऱ्हाणपूर चालेल का ?
गाडी काळ्या काचांची आहे काय?
नाशिक- कोल्हापूर - गोवा -
शेतू इंदाज
In reply to नाशिक- कोल्हापूर - गोवा - by मालोजीराव
काय
In reply to शेतू इंदाज by ३_१४ विक्षिप्त अदिती
२ दिवसात ३ प्रतिसाद संपादित.
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
सॉरी रे परा
In reply to काय by परिकथेतील राजकुमार
जुन्नर - कुकडेश्वर मंदिर
In reply to नाशिक- कोल्हापूर - गोवा - by मालोजीराव
सरळ वेरूळ अजिंठा गाठा