आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच बोली आहेत .कुल्हापुरी ,अहिराणी ,मालवणी ,कोकणी ,गोव्याची कोकणी वगैरे .त्यातून लिहिलेले चालू घडामोडी ,फोनवरचे गमतीदार संभाषण इत्यादि लेखन वाचायला आवडेल .हा धागा सुचवून राहिलोय .बिगि बिगि लिवा . अता ठिवतो ब्याट्रि डौन हुयाला लागलीया .
वाचने
11273
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
का फिजूल फोक मारून राहिलास बे ?
लई चंद्रा हाईस रं. आयडीला
आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच
अरे किती ते अशुद्धलेखन?
In reply to आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच by बॅटमॅन
आवो ते तं मग हास्याची
In reply to अरे किती ते अशुद्धलेखन? by प्यारे१
हेहेहेहे
In reply to आवो ते तं मग हास्याची by बॅटमॅन
हीहीही हौदप्पा अभ्या, तप्प
In reply to हेहेहेहे by अभ्या..
जल्ली हीं मद्रेशाची पोरा
In reply to हीहीही हौदप्पा अभ्या, तप्प by बॅटमॅन
मद्राशी नै कन्नड बे, दक्शिनेत
In reply to जल्ली हीं मद्रेशाची पोरा by सूड
तेजाला ह्ये मद्रेशांनी गावाचा
In reply to मद्राशी नै कन्नड बे, दक्शिनेत by बॅटमॅन
स्पांबू म्हाराजा
In reply to तेजाला ह्ये मद्रेशांनी गावाचा by स्पा
(No subject)
In reply to स्पांबू म्हाराजा by अभ्या..
एऽऽऽ ब्याट्या..काल्या कलुट्या
In reply to मद्राशी नै कन्नड बे, दक्शिनेत by बॅटमॅन
काय हुच्चगत बोलायलास की बे
In reply to एऽऽऽ ब्याट्या..काल्या कलुट्या by सूड
म्हंजे?
In reply to काय हुच्चगत बोलायलास की बे by बॅटमॅन
अरे किती हसवाल ??? एक छानसे
In reply to म्हंजे? by सूड
गळू झालेला अवांतर
In reply to म्हंजे? by सूड
गळू झालेला अवांतर
In reply to म्हंजे? by सूड
अगायाया सुडक्या
In reply to गळू झालेला अवांतर by अद्द्या
हौदु . .
In reply to अगायाया सुडक्या by बॅटमॅन
ओक्के, सरी
In reply to हौदु . . by अद्द्या
१ - २ दिसात दुचाकी येतीया .
In reply to ओक्के, सरी by बॅटमॅन
हेळोद येन अद्रल्ली . .
In reply to हीहीही हौदप्पा अभ्या, तप्प by बॅटमॅन
भेसीभेळी भात डॉट कॉम स्वागता!
In reply to हेळोद येन अद्रल्ली . . by अद्द्या
भेसिबेळी नाय ओ .
In reply to भेसीभेळी भात डॉट कॉम स्वागता! by प्यारे१
ह्ये नवीन उघडलंय....
In reply to भेसिबेळी नाय ओ . by अद्द्या
मंग ठीक हाय
In reply to ह्ये नवीन उघडलंय.... by प्यारे१
प्यारे मर्दा येत असतीला तर
In reply to भेसिबेळी नाय ओ . by अद्द्या
कन्नडा बरितल्ले आन्ना!
In reply to प्यारे मर्दा येत असतीला तर by अभ्या..
ह्यो पार दक्षिणेतला कन्नडिगा
In reply to कन्नडा बरितल्ले आन्ना! by प्यारे१
शेजारी बसलेले ऑफिसचे कलिग
In reply to ह्यो पार दक्षिणेतला कन्नडिगा by अद्द्या
ओके ओके
In reply to कन्नडा बरितल्ले आन्ना! by प्यारे१
प्यारे कन्नड बोल्ताएत ते कमी
In reply to ओके ओके by अभ्या..
प्यारे उत्कृष्ट हिब्रू बोलतो.
In reply to प्यारे कन्नड बोल्ताएत ते कमी by अद्द्या
आयला? हिब्रू मध्ये 'त त प प'
In reply to प्यारे उत्कृष्ट हिब्रू बोलतो. by विश्वनाथ मेहेंदळे
असतील कि
In reply to आयला? हिब्रू मध्ये 'त त प प' by प्यारे१
पुढील वेळेस तुला रायगड चढवत
In reply to आयला? हिब्रू मध्ये 'त त प प' by प्यारे१
चढायला प्रॉब्लेम नाय येत रे!
In reply to पुढील वेळेस तुला रायगड चढवत by विश्वनाथ मेहेंदळे
काळजी नसावी
In reply to चढायला प्रॉब्लेम नाय येत रे! by प्यारे१
म्हणूनच विमेंबद्दल नितांत आदर
In reply to काळजी नसावी by अद्द्या
हौदु री रावसाहेबरु, औरु बरे
In reply to हेळोद येन अद्रल्ली . . by अद्द्या
पुणेरी बोलीचा उल्लेख नसल्याने
चालतंय की !
व्हौ
In reply to चालतंय की ! by मैत्र
@मैत्र ,"बर्मग्ठिवुका"
In reply to चालतंय की ! by मैत्र
ए थुत्तर तोंडेहो जगात जर्मनी
अगदी मकरन्द अनासपुरे स्टाईल
आमच्या मराठवाड्याचा आहे तो :
In reply to अगदी मकरन्द अनासपुरे स्टाईल by दिव्यश्री
चयले काबे?
आता टिव्हिवर चालणारी विनोदी