२० मिनिटात होणारा व्यायाम - सर्किट ट्रेनिंग

In reply to उताम माहिती by मुक्त विहारि
अपुर्व माझ्या कंपनीत अत्याधुनिक व्यायाम शाळा आहे तिथे मी रोज सकाळी १ तास व्यायाम करतो मला काही प्रश्न आहेत जर मी तुला व्य.नी. केला तर काही मार्गदर्शन कर्शील काय.
In reply to Good I was expecting this. by प्रमोद देर्देकर
In reply to Good I was expecting this. by प्रमोद देर्देकर
व्य.नी. केला तर काही मार्गदर्शन कर्शील काय.फार खाजगी स्वरूपाचे नसतील, तर इथेच चर्चा करा, इतरांनाही लाभ होईल.
In reply to व्हेरी गुड धागा!! by पिवळा डांबिस
व्हेरी गुड धागा!! पिवळा डांबिस - Fri, 22/11/2013 - 10:54 व्हेरी गुड धागा!!ह्या असल्या रीमार्कमुळॅच मराठीची ब्याकहाट चालू आहे. यू नो मराठी लेस अॅन्ड इंग्रजी मोअर अशी लँग्वेज यूज केल्यामुळे हल्ली मराठे वर्ड्स रीमेम्बर करायला डिफीकल्ट जाते. यावर काहीतरी वर्काऔट मस्ट हवे यू नो. तरच प्युअर मराठी यूज मधे राहील. नाहीतर आहेच अल्डरटेड मिक्स्ड कल्चर.
In reply to व्हेरी गुड धागा!! by पिवळा डांबिस
व्हेरी गुड धागा!! पिवळा डांबिस - Fri, 22/11/2013 - 10:54 व्हेरी गुड धागा!!ह्या असल्या रीमार्कमुळॅच मराठीची ब्याकहाट चालू आहे. यू नो मराठी लेस अॅन्ड इंग्रजी मोअर अशी लँग्वेज यूज केल्यामुळे हल्ली मराठे वर्ड्स रीमेम्बर करायला डिफीकल्ट जाते. यावर काहीतरी वर्काऔट मस्ट हवे यू नो. तरच प्युअर मराठी यूज मधे राहील. नाहीतर आहेच अल्डरटेड मिक्स्ड कल्चर.
In reply to मी रोज हेच करतो.. by विटेकर
In reply to मी रोज हेच करतो.. by विटेकर
In reply to मस्त धागा! by पैसा
अशा प्रकारचे व्यायाम केल्याने फ्रेश वाटत असेल हे नक्की. चरबी कमी होऊन स्नायु मजबूत होण्याबद्दल तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे?कळला नाही प्रश्न? `या' व्यायामाचं म्हणताय की एकंदरित व्यायामाचं? सविस्तर विचारता का जरा?
In reply to अशा प्रकारचे व्यायाम केल्याने by वेल्लाभट
In reply to हाच सर्किट व्यायाम by पैसा
In reply to खचितच. by वेल्लाभट
In reply to आलं लक्षात by पैसा
In reply to मी तर म्हणतो, ऒन अ लायटर साइड by वेल्लाभट
In reply to खरं आहे! by पैसा
In reply to मी तर म्हणतो, ऒन अ लायटर साइड by वेल्लाभट
नाचावं मनमुराद दमेस्तोवर.हे एकदम बेस्टच. संगीतामुळे एक वेगळीच मजा येते. यानिमित्ताने वेगवेगळे संगीतप्रकार शोधले जातात. अरबी बेलीडान्स संगीत, मोझार्टादिंचे संगीत, चिनी,जपानी,थायलंडचे संगीत, कव्वाली, जुनी आवडती हिंदी गाणी, असे काहीबाही यासाठी शोधणे, हाही एक आनंद. असा नाच मी बरेचदा करतो ( पण आता नियमितपणे करायला हवा) मुक्तपणे नाचताना सहेतुकपणे शरिराच्या जास्तीतजास्त विविध प्रकारच्या हालचाली केल्यास उत्तम. उदाहरणार्थ गिरक्या घेणे, जमिनीवर लोळणे, उड्या मारणे, पोट आतबाहेर करणे, तोंडाचा आ वासणे, डोळे मोठे करणे, जीभ बाहेर काढून गर्जना करणे, हीव भरल्यासारखे करणे, असे जे जे सुचेल तसे वाट्टेल ते करणे. घरात लहान मूल असेल, तर त्यालाही बरोबर घ्यावे. सुरुवातीला थोडा वेळ हालचाली हळू हळू कराव्यात, मग गति वाढवावी. शेवटली काही मिनिटे लालित्यपूर्ण नृत्यासारखे सावकाश करावे. या सर्वांसाठी वेगवेगळे संगीत निवडावे. सुरू करण्या आधी थोडेसे पाणी प्यावे. चक्कर आल्यासारखे वाटल्यास लगेच थांबावे. एकदम अति करू नये, हळूहळू वेळ वाढवत न्यावी.
In reply to शेअर केलेले डॉ. दिसत नहि..... by विहंग
In reply to वजन........... by स्मिता शितूत
In reply to हा वीस मिनिटाचा व्यायाम, आणि by चित्रगुप्त
In reply to वजन कमी करणे by सुबोध खरे
In reply to वजन कमी करणे by सुबोध खरे
वजन कमी करणे यावर कित्येक लोक पी एच डी करून श्रीमंत झाले. वजन कमी करणे हि एक अब्जावधी रुपये कमावणारा उद्योग जगभरात आहे.तो असा सहज शिळोप्याच्या गप्पांचा विषय नाही.हे बाकी खरं आहे. इतका बागुलबुवा केला जातो या `फॅट' चा.... की विचारू नका.
In reply to स्टेपिंगनेही खूप कॅलरी कमी by वेल्लाभट
In reply to स्किपिंगबद्दल काय मत आहे? by सूड
In reply to हा घे कॅल्क्यूलेटर by चतुरंग
In reply to वजन कमी करणे by सुबोध खरे
एक ७० किलोचा माणूस जर सहा किमी ताशी या वेगाने २० मिनिटे धावला तर त्याच्या १४० कैलरी (नेट) जळतात.डॉक्टरसाहेब, तासाला ६ किमी धावून नाही चालूनही पूर्ण होतात. मी रोज ५ किमी चालतो मला ५० ते ५५ मिनिटे लागतात. माझे वजन ११७ किलो आहे. माझ्या ह्या वजनालाही वरील वेळेत चालणे शक्य होते. ७० किलो वजनाच्या माणसास धावल्यास ताशी वेग ६ किमी पेक्षा नक्कीच जास्त मिळेल. हा प्रतिसाद तुमचे विधान खोडून काढण्यासाठी नसून चालण्यात आणि धावण्यात तितक्याच उष्मांकांचे (कॅलरीज) ज्वलन होते का ह्या माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी आहे, आणि म्हणूनच मी माझे वजन, रोजचा व्यायाम वगैरे तपशिल दिला आहे. खाण्यावर पूर्वी नव्हतं पण सध्या तरी नियंत्रण आहे.
In reply to दैनंदिन व्यायाम. by प्रभाकर पेठकर
In reply to साहेब, by सुबोध खरे
In reply to छान by प्रफुल्ल
In reply to व्यायामाला कि खाण्याला ? by सुबोध खरे
In reply to छान by प्रफुल्ल
In reply to फिटनेस! नो डाउट by वेल्लाभट
In reply to मला एक प्रश्न पडतो बर्याचदा. by बॅटमॅन
In reply to हे सर्किट ट्रेनिंग डायरेक्ट by पिशी अबोली
In reply to वेल्ला भट साहेब, by सुबोध खरे
In reply to अगदी बरोबर. by वेल्लाभट
In reply to वेल्लाभट मी सध्या रोज व्यायाम by पियुशा
In reply to स्टेपिंग ते हेच; शिवाय बरंच काही... by वेल्लाभट
In reply to अच्छा ... मग मी करते हे by पियुशा
In reply to वेल्ला भट साहेब, by सुबोध खरे
In reply to कोथरुडची तालिम आणि सपाट्या by llपुण्याचे पेशवेll
In reply to कोथरुडची तालिम आणि सपाट्या by llपुण्याचे पेशवेll
In reply to "सपाट्या नावाचा व्यायाम" म्हणजे काय? by वामन देशमुख
In reply to "सपाट्या नावाचा व्यायाम" म्हणजे काय? by वामन देशमुख
In reply to हनुमान आखाडा प्रशिक्षण चित्रफीत by llपुण्याचे पेशवेll
In reply to . by मिनेश
In reply to धन्यवाद.... by मिनेश
In reply to अतिशय उपयुक्त धागा by दिपक.कुवेत
In reply to म्म....... by वेल्लाभट
In reply to मस्त धागा.. स्वानुभव.. by उपास
३. जर व्यायालाचे रिझ्ल्ट दिसायला हवे असतिल तर खाण्यावर ताबा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा!
यासाठी खालील व्यायामप्रकार करा:
१. काहीही खाताना पहिल्यांदा योग्य इतकेच वाढून घ्या.
२. स्वत: अथवा इतर कोणी केलेल्या दुसर्या वाढपाच्या वेळी स्वतःची हनुवटी स्वतःच्या एका खांद्यापासून दुसर्या खांद्यापर्यंत कमीत कमी तीनदा तरी फिरवा... गरज पडल्यास आवश्यक तेवढ्या जास्त वेळेस.
हमखास फायदा होतो :)In reply to एक उपयोगी पूरक व्यायामप्रकार... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गेल्या चार दिवसांपासून by इष्टुर फाकडा
In reply to गेल्या चार दिवसांपासून by इष्टुर फाकडा
In reply to सगळ्यांना कामाला लावले या by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा by विजुभाऊ
In reply to आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा by विजुभाऊ
In reply to गप झोपा. by प्रभाकर पेठकर
In reply to गप झोपा. by प्रभाकर पेठकर
In reply to आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा by विजुभाऊ
In reply to सेक्स हे व्यायामासाठी करतात? by सुबोध खरे
SEX AFTER MARRIAGE – ONCE A DAY IN FIRST THREE YEARS, ONCE IN TWO DAYS IN NEXT THREE YEARS, TRI WEEKLY FOR NEXT TEN YEARS, TRY WEEKLY FOR NEXT TEN YEARS AND TRY WEAKLY THEREAFTER.डॉक्टरांचा सल्ला ;) (ह.घे.)
उताम माहिती