मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरूप

सागरलहरी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अरूप उमजोनी जाय, दाविते पंथ गुरुमाय, अज्ञान विलया जाय, तत्काले... जन्मोजन्मीच्या ग्रंथी, पाडिती जीवा गुंथी, गुरुस्पर्शे निघे पंथी, मुक्तीचिया... सर्व स्थळी सर्व देही, एकतत्व निश्चये पाही, नित्यानुसंधानी राही, आत्ममग्न... फिटता भ्रमजाल, जेथे तेथे पाहाल, एकत्व अनुभवाल, चित्शक्तीचे... - सागरलहरी - २३.११.२०१३

वाचन 2965 वाचनखूण प्रतिक्रिया 12

यशोधरा Sat, 11/23/2013 - 10:32
सुरेख.
जन्मोजन्मीच्या ग्रंथी, पाडिती जीवा गुंथी, गुरुस्पर्शे निघे पंथी, मुक्तीचिया...
सुंदर..