आल्प्सच्या वळणांवर - भाग ४ - शिल्थोर्न, बिर्ग आणि परिसर
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३
सततच्या प्रवासानंतर आता पुढचे सहा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम होता त्यामुळे रोजची सामान आवराआवरी हा प्रकार नव्हता. हवामानाचा अंदाज बघायचा आणि त्याप्रमाणे त्या दिवसाचा बेत करायचा असे ठरले होते. पर्वतशिखरे बघण्यासाठी सूर्यप्रकाश नसेल आणि नुसतेच ढग असतील तर काहीच मजा नाही.
मिसळपाव