पोहे
फार दिवसा पुर्वि एक कविता मीपा वर वाचली
निट आठवत नाहि पण ति कल्पना जाम आवडली व त्या नुसार कविता ्लिहावि असे वाटत होते
"येथे उपासाच्या कचोर्या मिळतील..असे काहिसे शब्द होते
कविता आवडल्यास त्याचे श्रेय त्या अज्ञात कविस व त्याच्या कल्पना शक्तिस.
=========================================
पोहे
पृथ्वीच्या अर्धगोलाकार आकाराची कढई...
खाली सहस्र सूर्य ओकतोय अशी आग
तापलेलेल्या रिफाइंड तेलाच्या डोहात
मोहरीचे, ब्रह्मांडात अणू रेणूचे चालते तसे तडतड नर्तन
साथीला हिरव्या मिरच्या व कढीपत्त्याचा
व्योमास भेदणारा चर्र्र्र असा नाद
कांदे व बटाट्याचे काप व रुद्राचा हळदीचा भंडारा
सूर्याच्या रक्तिमा सारखे लाल तिख
मिसळपाव
राम पुनियानी हे आय आय टी पवई इथे प्रोफेसर होते. मूळात ते MBBS, MD झालेले डॉक्टर आहेत. १९९२ च्या घटनांनंतर ते अधिक सक्रिय झाले. भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी ते देशभर हिंडत असतात.
त्यांचे विचार आपण पाहूया...
भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात.