मनगटावर मोगर्याचे हार आले
आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला.
या लेखमालेत एका नव्या देशाविषयी. भारताशी खूप साधर्म्य असलेले काही देश आहेत त्यातील हा एक. सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय समृद्ध वारसा असलेला, भौगोलिक वैविध्य असलेला, चविने खाणा-यांचा, विविधरंगी देश! भारताप्रमाणे लोकसंख्या, प्रदूषण, गरिबी, बेकारी, अमली पदार्थांचा वाढता व्यापार इ. ला तोंड देत उदयाला येणारी एक महत्वाची बाजारपेठ!
थोडा इतिहास भूगोल, अतिप्राचीन नागरी संस्कृती जन्माला घालणा-या मोजक्या प्रदेशांपैकी हा एक.