चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग २
आधीची हवा
यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेतया नंतरचे व्यक्तीमत्व हे थेट कोकणातील अस्सल लाल मातीतून आणि साक्षात लोकमान्य टिळकांच्या पावनभूमीतून आलेले आहे.म्हणजे बघा आजकाल वेगवेगळ्या टीव्ही मालिकांअमध्ये (विशेषतः १५-२० पे़क्षा कमी माणसं नसलेली कुटुंब काबीला वाल्या) एखाद स्निग्ध हसर्या चेहर्याची स्त्री भूमीका असते तशी ही व्यक्ती आहे. रत्नांग्री चे असूनही सरळ बोलणारे हे व्यक्तीमत्व फार दूरदर्शी आहे य
मिसळपाव
