Skip to main content

Mission भगीरथ

लेखक आदित्य अनिल रुईकर यांनी शनिवार, 27/02/2016 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी Advocate आदित्य रुईकर. मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली. माझ्या या कादंबरी चे नाव आहे.... " मिशन भगीरथ" आणि त्याचे कथानक थोडक्यात असे आहे की, 'एक कॉलेज युवक, त्याला पडत असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेत, पहिला नेपाळ आणि नंतर तिबेटमध्ये जाऊन पोहचतो.

Mission भगीरथ

लेखक आदित्य अनिल रुईकर यांनी शनिवार, 27/02/2016 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी Advocate आदित्य रुईकर. मला वकील म्हणून आपण सगळे ओळखताच, याव्यतिरिक्त मी अनेक विषयात दीर्घ लेखन एक छंद म्हणून गेली पाच सहा वर्षे करत आहे. त्यातील काही लेखन मी प्रसिद्ध करावे असे, मला अनेक हितचिंतकांनी व मित्रांनी वारंवार सुचवल्यामुळे मी माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध करायची ठरवली. त्यादृष्टीने प्रकाशकांशी बोलणे, करार इत्यादी सुरूच आहे. पण प्रत्यक्ष कादंबरी छापून विक्रीस येण्यास थोडा अवधी लागणार आहे.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६)

लेखक Anand More यांनी शनिवार, 27/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ -------------------------------------- पर्शियन ऐवजी इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर व्हावा या मागणीचे खंदे समर्थक, इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचा आणि इंग्रजी भाषेतून शिक्षणाचा पाया घातल्याने भारतात कुप्रसिद्ध झालेल्या मेकॉले साहेबांनी Indian Penal Code म्हणजे भारतीय दंड संहितेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.

उटिजैम अ विलागबान -“Útjaim a világban”- माझा जगप्रवास!

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 27/02/2016 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleu

माझी बोली भाषा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/02/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही. आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण.

खेळतं भांडवल आणि खेळता पैसा (लेख क्रमांक १)

लेखक माहितगार यांनी शनिवार, 27/02/2016 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
==भाग पहिला == भांडवल आणि पैसा या दोन गोष्टी आहेत, तुम्हाला त्या खेळत्या हव्या असतील तर त्यांच्याशी तुम्हाला खेळता येत नाही. म्हणजे हेळसांड करता येत नाही. काटेकोरपणा ही इथली पहिली पायरी. खेळता पैसा हा तुम्हाला तुमच्या आवडी निवडीसाठी आवडी निवडी प्रमाणे वापरण्यासाठी असतो पण तो तुमच्याकडे तेव्हाच खेळता राहतो जेव्हा तुम्ही भांडवलाला खेळू देता. तुमचे श्रम आणि बुद्धी अभौतिक मानवी भांडवल किंवा स्रोत म्हणवता येतील. पण जेव्हा एखादा व्यवसाय उभारण्याची अथवा चालवण्याची वेळ येते त्यासाठी भौतीक स्वरुपाच्या भांडवलाची गरज असते उत्पादन-सामग्री.

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 27/02/2016 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो फारसे चखणे नसावे वाटीतही मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो ही मळलेली वाट आहे पण इथे परताना मी किती ठेचकाळतो कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर रंग शर्टाचा कसा डागाळतो केवढे जडशीळ झाले हे नयन देव जाणे कसा तोल सांभाळतो चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो पैजारबुवा,

पाटी

लेखक मीनादि यांनी शनिवार, 27/02/2016 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
असावी एक चुका पुसणारी पाटी ठरेल ती उ:शाप प्रत्येकासाठी खदखदणारे दु:ख घडलेल्या चुकांचे ओघळले डोळ्यातून अश्रू पश्यातापाचे नकळत घडलेल्या चुका करतात आपुलाच घात मानाने मनावर केलेली खोटी मात वेळ निघून गेल्यावर सार काही कळत पण उपयोग नसतो त्याचा हेच दु:ख छळत खाडाखोड होत नाही घडलेल्या भूतकाळाची पण जगन तर सुटत नाही ओढ असते भविष्याची पुसाव्यात ह्या चुका आणि स्वच्छ करावी पाटी कारण चुकतो तो माणूस हेच कारण जगण्यासाठी.
काव्यरस

बोलीले जित्ता ठेवा, मराठीले जित्ता ठेवा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 27/02/2016 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भासेची खासबात काये जी ? असा तुमाले कोनी विचारलनच तं सांगजाल का इच्या बोल्या ! अजी एखाद्या भासेच्या ४२-४३ बोल्या मंजे तुमाले मज्याक वाट्ते का जी ? असी बोल्याइच्या बारेत अमीर भासा मराठीच आये, हिंदी बी नसे अना बंगाली-तमिल-तेलुगु बी नसे. मंग आप्ल्याले अभिमान पायजे का नाई ? अखिन बोल्याइमंदी बी पोटबोल्या आयेतंच.. आता आमच्या झाड़ीबोलीचाच घ्या ना जी. म्हनावाले गेला तं इनमिन ४ जिल्ल्यात बोलतंत, पर असी अमीरी आये भाऊ का , का सांगू तुमाले. भंडार्‍याची( मराठीतला पयला ग्रंथ, ’विवेकसिंधु’ मुकुंदराजाने भंडार्‍यातच ’आंभोरा’ गावी संगामावरच्या पहाडीवर बसून लिखला.

प्रीमो कोचिंग क्लासेस! (कोकणी) (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक प्रीत-मोहर यांनी शनिवार, 27/02/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
२१/०२/२०१६ हो जागतिक मायभास दिस. तशेंच आयज मराठी भाषा दिन. त्या निमतान कोचिंग क्लासाचो एक खाशेलो भाग तुमच्यामुखार दवरतना म्हाका खोस भोगतां. हाज्यापयलीचो भाग आणि आयचो भाग हांच्या मजगती बरेच दिसांचो विसव जालो(कांय कारणान) देखून आयज हो खाशेलो भाग. (सूड वाचता मरे तूं? आता थोडे दिस तरी वग्गी रावतलो मेल्लो. ) तर आज कोकणीच्या वर्गांत तुमका सगळ्यांक येवकार. हर्ष आनी गौरांग " हें सारकें...तुं म्हण्टा तें न्हंय... " अशे वाद घालीत टीचरीम्हर्‍यांत पावता. हर्षः "टीचर तुच सांग आता.