गहू - नाचणी बिस्कीट अका मातृत्व कुकीज ..
मातृत्व कुकीज ( नाव साभार आत्याबाई रेवतीताई ..
सुखासन
आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!
-शिवकन्या
काव्यरस
रात्र.....!
रात्र
एक रात्र ...... एक रात्र शांत बसलेली, उजव्या कुशीवर वळून शांतपणे निजलेली. मनात दिवसभराचा हिशोब मांडते आहे, एक रात्र कपाळाला आठ्या घालून दिवसाबद्दल नाक मुरडते आहे. एक रात्र दिवसाचा श्रम परिहार करते आहे. एक रात्र दिवसच्या रगाड्यातून निवांत पण शोधते आहे. कमाल आहे, निव्वळ प्रकाशाच्या खेळामुळे जागांची ओळख बदलते. एरवी गजबजणारा रस्ता रात्री मात्र निर्मनुष्य असतो, जसा आपला अगडबंब देह जसा अंथरुणावर अस्ताव्यस्त पसरून आराम घेतो. तेव्हा या रस्त्याची भव्यता, सौंदर्य अगदी उठून दिसते. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ मात्र अव्याहत पणे चालू असतो.
अंधविश्वास (४) - सुखाचा शोध
अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?
अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा
अंधविश्वास भाग (3) - सार्थक लढा
समर्थांनी म्हंटले आहे 'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे'. तरी हि प्रत्येक व्यक्ती सुखाचा शोधात असतो. कधी कधी सुख मिळविण्यासाठी तो शार्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि 'अंधविश्वासाच्या' जाळ्यात अटकतो.
सामान्य माणसाची सुखाची कल्पना - इच्छित वस्तू मिळाली पाहिजे, घरात लक्ष्मी आली पाहिजे इत्यादी इत्यादी. अगदी छोट्या छोट्या. सदाशिव अर्थात सदूला हि आर्ची आवडायची आणि आर्चीला परश्या.
७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - रोहतांग पास आणि केलाँग
************************
भाग १ - तयारी
भाग २ - पुणे ते रोहतक
भाग ३ - पानिपत
भाग ४ - चंदिगड आणि मनाली
************************
मनालीमध्ये सकाळी उठलो, आवरले. आजचे मुख्य काम होते ते म्हणजे रोहतांग आणि लेहचे परमिट मिळवणे.
परमिट मिळवण्यासाठी -
मनालीमध्ये माल रोडजवळ परमिटचे ऑफिस आहे.
और क्या एहेदे वफा होते है - एक अविस्मरणीय गीत
और क्या एहेदे वफा होते हैं । लोग मिलते हैं जुदा होते है। और क्या......... एहेदे वफा होते हैं ।
पंचम (आर डी बर्मन), आनंद बक्षी ,आशाताई(सोलो) आणि सुरेश वाडकर(सोलो) यांच्या प्रतिभेनी सजलेली एक मास्टरपीस संगीतकृती !
चांगुलपणा , चांगुलपणा म्हणजे काय? लोक एकत्र येतात आणि विभक्त होतात , जणू एकत्र येण्यातच विभक्त होण्याची बीजे रोवलेली असतात. जीवनात भेटणारे साठी केव्हा तरी विभक्त होतातच.
जवळच्या व्यक्तीला त्रास देऊन आणि रडवूनच सुख मिळते काय? प्रेम विसरण्याची जणू जगाला सवयच असते.
प्रेमातील उद्विग्नता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न !
हिमालय, रॉली आणि मी ....
फार पूर्वी ठरवलं होतं की बाकी कुठेही कितीही उंडारलो तरी हिमालयात मात्र पन्नाशी ओलांड्यावरच जायचं. हिमालय म्हणजे विरक्ती आल्यावर जायचे ठिकाण अशी माझी काहीशी समजूत होती. पण एक दिवस हा पूर्वग्रह बाजूला सारून ६ वर्षांपूर्वी एकटाच कुमाऊं ला गेलो आणि माझ्या डोक्यातली जळमटं धूवून निघाली. त्यानंतर दरवर्षी मला हिमालय बोलावत राहिला आणि मी पण न चुकता जात राहिलो. इतका.. की त्यानंतर माझी आजवर दक्षिणेत एकही मोहीम झाली नाही. सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जी मैत्री टिकते ती कायम राहते असे कुठेशी ऐकले होते.
फेसबुक फेसबुक...
फेसबुक फेसबुक
नो पप्पा
फेक आयडी
नो पप्पा
वाचींग पोर्न
नो पप्पा
व्हिडीओ चाटिंग
नो पप्पा
गिव्ह मी युअर आयडी
हा हा हा
मिसळपाव