आशय - भाग ४
प्रस्तावना आणि भाग १
आशय - भाग २
आशय - भाग ३
दहावीच्या क्लासच्या काळात आम्ही सगळे जिथे रहायचो तिथे एक भयानक किस्सा घडला. व्हेकेशन क्लास संपत आलेला असताना म्हणजे साधारण २०-२१ मेच्या दरम्यान पाउस पडला. अम्ही जिथे रहायचो तिथे नारळाच्या बागेला पाणी पुरवण्यासाठी एक विहीर होती, त्या विहीरीवर एक पंप होता. त्या पंपाला नेमके शॉर्टसर्किट झाले, आणि करंट पंपाच्या लोखंडी पाईपातून आजूबाजूच्या जमिनीत पसरला होता.
मिसळपाव