आवारा कृष्णमेघ आणि दिल्लीचे रस्ते
(मराठी सृष्टीत पूर्वप्रकाशित हि कथा कॉमनवेल्थ खेळांच्या आधी लिहिली होती - या पावसाळ्यात दिल्लीच्या रस्त्यांची दशा आणि देश्यात इतरत्र घडलेल्या घटना पाहून या लेखाची आठवण झाली. कथा काल्पनिक आहे, वास्तवाची काही एक संबंध नाही).
दरवर्षी श्रावणात कृष्णमेघ येतो व आपल्या प्रेमजलधारानी धरतीला गाढ़ आलिंगन देऊन चिम्ब भिजवितो. कृष्णमेघाने धरतीला तसे वचनच दिले आहे. सुन्दर युवतीही या कृष्ण मेघाच्या प्रेमात पडतात आणि श्रावणी जलधारांचा मनसोक्त आनंद घेतात. जलधारांत भिजलेल त्यांच सौन्दर्य आणि गालात पडलेली खळी पाहून तरुणांचे ह्रदय घायाळ होणारच मग ते साठीचे असो वा सोळाचे.
मिसळपाव
कृती:
सर्व भाज्या बारीक उभ्या चीरुन घ्या.
व्हिनेगार व दोन्ही सॉस एकत्र करुन घ्या.
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळा. १ चमचा मीठ आणी १ चमचा तेल घाला. नुडल्स पाण्यात शिजवुन घ्या. चाळणी वर उपसुन ठेवा.