अॅपल केक
अॅपल केक प्रकार २
अॅपल केक प्रकार १ येथे पाहता येईल.
साहित्य :
१०० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ३ अंडी, १ चमचा लिंबाचा रस, चिमूटभर मीठ, २०० ग्राम मैदा, १/४ कप दूध,
२ चहाचे चमचे (सपाट/फ्लॅट) बेकिंग पावडर
४-५ मध्यम आकाराची सफरचंदे
कृती :
बटर भरपूर फेटणे, मिक्सी फिरवताना हाताला हलके लागायला लागेल. मग त्यात साखर घालून फेटणे,
अंडी घालून फेटणे. चिमूटभर मीठ व लिंबाचा रस घालणे आणि फेटणे.
मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे.
मिसळपाव