संजय दत्तची लोकसभेची उमेदवारी
सर्वांचा लाडका ? आणि गांधीजींच्या विचारांवर आधारित अशा सिनेमात काम करुन
लोकप्रियता मिळालेला अभिनेता ? आणि बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी शिक्शा
सुनावण्यात आलेला संजय दत्त याला एका राजकीय पक्शाने लोकसभेसाठि उमेदवारी
देउ केलेली आहे व त्यासाठि उभे राहता यावे यासाठि हा प्राणी सर्वोच्च न्यायालयात
गेला आहे.
संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला अफजल गुरु यालाही उद्या असेच
वाटू लागले तर काय होइल . याची कल्पनाही करवत नाही. नशीब आमचे हे की
अजुन आमच्या एकाही राजकीय पक्शाच्या हे लक्शात आले नाही.
मिसळपाव