जय जवान जय किसान !
२६/११ च्या निमित्ताने....
!!जय जवान जय किसान!!
चला , २६/११ ला एक वर्ष झालं
नको त्या आठवणी म्हटलं तरी , जरा रक्त ओघळ्लं
हुतात्म्यांच बलिदान अगदीच फुकट नाही गेलं
वर्षभरात तसं काहीच नाही घडलं
देशात कुठे कुठे थोडफार झालं
पण आमच्या बापाच , त्यात काय गेलं...?
(बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होतेही है !
मिसळपाव