प्रेरणा - एक आणि दोन.
कोडे -
एका व्यक्तीस आज एक ढकलपत्र मिळाले ज्यात, ते ढकलपत्र आणखी आठ जणांना पाठवून देण्याबाबत विनंती केली होती. त्या व्यक्तीने दुसर्या दिवशी ते ढकलपत्र आपल्या आठ मित्रांस पाठवून दिले. त्या आठही जणांनी, त्यांना मिळाल्यानंतरच्या दुसर्या दिवशी ते ढकलपत्र आपापल्या आणखी आठ मित्रांना पाठवून दिले.
ढकलपत्र मिळालेल्या प्रत्येकाने ते ढकलपत्र दुसर्या दिवशी आपल्या आठ मित्रांना पाठवले. कुणालाही ढकलपत्र दुसर्यांदा मिळाले नाही.
असा क्रम एकूण तीस दिवस चालला तर, किती जणांपर्यंत ते ढकलपत्र पोचले?
अवांतर - शारिरीक आळस आला असेल तर, बौद्धिक व्यायाम घ्यावा. मानसिक आळस आला असेल तर, शारिरीक श्रम करावेत. दोन्ही असेल तर, झोप काढावी!
वाचने
10845
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
३० दिवस ?
३० दिवस ?
३० दिवस ?
अंमळ सुधारणा सुचवू का?
In reply to ३० दिवस ? by अवलिया
इंटरेस्टी
In reply to अंमळ सुधारणा सुचवू का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
गणित
सुरुवात
दुसरे कोडे..
विषय आळसावलेला आहे