व्यर्थ न हो बलिदान...

अभिजा कलादालन
व्यर्थ न हो बलिदान... २६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!
वर्गीकरण
लेखनविषय:

2 टिप्पण्या 1,709 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

जागल्या नवीन

ह्या वेदनारहीत सरकार कडुन काहीही होणार नाही.पोकळ आशा काय कामाची जागल्या

स्वाती२ नवीन

>>त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना! असा प्रार्थना करुन न्याय मिळत नसतो तो भांडूनच मिळवायला लागतो. इथे न्यायासाठी ज्यांच्याशी भांडायच ते नाकर्ते सरकार आपलेच. आपल्याच नाकर्तेपणाने निवडून आलेले.