बटन्ड
आज ऑफिस मधुन येताना खुपच उशिर झाला होता.
थकवा तर जाणवतच होता.
हात पाय धूउन तो जेवायला बसला.
....................................................
समोर वाफाळलेले जेवण.
पेंग घालवण्याकरता टीवी लावला.
कुठलासा सिनेमा.
नेहेमीचा नर्म श्रुंगाराचा सीन.
हीरो ऑफिसला निघालेला.
शर्ट चे बटन तुटलेले.
हीरॉइन सुई दोरा घेउन बटन शिवुन देते.
आणि मग........
तोच सीन डोक्यात घेउन तो झोपी गेला.
स्वप्नात सुद्धा त्याच सीन ची पारायणे.
...........................................
आज ऑफिसला लवकर जायची गरज नव्हती.
शर्ट चढवता चढवता त्याला कालचा सीन आठवला.
इथे तिथे बघत त्याने शर्टाचे बटन तोडले.
"अग शर्टाचे बटन नाहीये वरचे"
ना
मिसळपाव
साहित्य
१ कप सेमी-स्वीट चॉकलेट चिप
१ पाकिट(८ औस) क्रिम चीज मऊ केलेले
१ टी स्पून वॅनिला
१ डबा(८ औस) फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग, थॉ करुन
शोभेसाठी पाकातल्या चेरी

मायक्रोवेव मधे चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. २-३ मिनिटात चिप्स वितळतात. चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवा. एका बोल मधे क्रिम चीज आणि वॅनिला फेटून घ्या.