या स्पर्धेचं काय झाल?
मिसळपावावर गेले काही महिने एका परिषदेची आणि त्या निमित्त आयोजित केलेल्या एका निबंध स्पर्धेची खुप जाहिरात केली गेली होती. मला आठवतं त्याप्रमाणे मिळून सार्याजणी या मासिकाने यात पुढाकार घेतला होता. पुढे याचं काय झालं ते जाणून घेण्यास उत्सुक आहे.
लेखनप्रकार
याद्या
1411
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
मला यातली
विचारतो
कार्यक्रमाचा तिकिट दर काय आहे?