चॉकलेट चिप मूस
चॉकलेट चिप मूस
साहित्य
१ कप सेमी-स्वीट चॉकलेट चिप
१ पाकिट(८ औस) क्रिम चीज मऊ केलेले
१ टी स्पून वॅनिला
१ डबा(८ औस) फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग, थॉ करुन
शोभेसाठी पाकातल्या चेरी

मायक्रोवेव मधे चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. २-३ मिनिटात चिप्स वितळतात. चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवा. एका बोल मधे क्रिम चीज आणि वॅनिला फेटून घ्या. तो पर्यंत चॉकलेट गार झाले असेल. वितळलेले चॉकलेट क्रिम चीज मधे घालून फेटा. आता त्यात व्हिप्ड टॉपिंग हलक्या हाताने फोल्ड करा. बोल मधे घालून सर्व करेपर्यंत फ्रीज मधे ठेवा. सर्व करताना वर चेरी लावा.

वाचने
4730
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
व्वा...
छान दिसतय
छानच दिसते आहे
फ्रोझन
मला काहिच दिसले नाही...
जब्रा..
सर्व
In reply to सर्व by स्वाती२
समर मधे या
वॉव
लय भारी!
In reply to लय भारी! by आशिष सुर्वे
धन्यवाद. वॅ