पण शाहरूख खान ने एक चूक केली
काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.एका विदेशी मूळ असणार्या स्त्रीचे तळवे चाटणार्या काँग्रेसकडून अन्य काय अपेक्षा?
त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.शाहरुख भारतप्रेमी कधीही नव्हता. तो किंवा दिलिपकुमार ही मंडळी प्रथमपासून पाकधर्जिणीच आहेत! तात्या.
In reply to काँग्रेस by विसोबा खेचर
In reply to शबाना आझमी by शेखर
शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...येस्स! तात्या.
In reply to शबाना आझमी by विसोबा खेचर
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)In reply to येकदम लंबर by पाषाणभेद
काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.जर 'अ' व्यक्तिच्या चित्रपटाला नियामक मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असताना 'ब' व्यक्तीने "तुझा पिच्चर थेटरात कसा लागतो ते बघतोच मी" म्हटले असता सरकारने काय करणे अपेक्षित आहे ? बरखा दत्तने घेतलेल्या शाहरुखच्या मुलाखतीचे काही भाग.. My Indianness shouldn't be questioned: SRK As a movie star, I'm vulnerable: SRK Nobody is a coward in Bollywood: SRK ~शाहरुख मी शाहरुख खानचा फॅन नाही
In reply to जर शाहरुख by शाहरुख
In reply to शबाना आझमी by विसोबा खेचर
In reply to शबाना आझमी by विसोबा खेचर
In reply to काँग्रेस by विसोबा खेचर
In reply to काँग्रेस by विसोबा खेचर
शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...हे लोक काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढत नाहीत म्हणून त्यांना पाकधार्जिणे म्हणणे अयोग्य वाटते.
सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहेसेना आणि मनसे ह्यांतली ही 'देशप्रेमाची'स्पर्धा आहे.आणि काँग्रेस त्यांना झुंजवत आहे. भेंडी P = NP
In reply to केवळ by चिरोटा
In reply to >> हे लोक by शेखर
In reply to मला वाटते शिवसेनेची चूक झाली.. by योगी९००
In reply to म्हश्या भट by विसोबा खेचर
पोरीला अगदीच वार्यावर सोडलनीत.च्यायला .. अर्ध्या सेकंदासाठी "टार्यावर" असं चा वाचलन् उचकी लागली ना =)) बाकी ते बकर्याचं बेनं आधीपासूनंच डोक्यात जातं .. हाकलायला हवा त्याच्या आवडत्या देशात .. सुवरूक खान आहे साला ..
In reply to पोरीला by टारझन
च्यायला .. अर्ध्या सेकंदासाठी "टार्यावर" असं चा वाचलन् उचकी लागली ना=))
In reply to दोन्ही चूक by विकास
In reply to दोन्ही चूक by विकास
In reply to माझ्या मते by कानडाऊ योगेशु
In reply to हाच प्रकार by विशाल कुलकर्णी
In reply to हाच प्रकार by विशाल कुलकर्णी
'झेंडा' किंवा 'शिक्षणाच्या......' बाबतीत कुठेही तथाकथीत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीये. मग सरकार कशाला त्यांना सुरक्षा पुरवेल. एक लक्षात घ्या हे जे काही चाललेय ते शाहरुखची बाजु घेणे किंवा पाकची बाजु घेणे किंवा केवळ शिवसेनेला विरोध करणे यासाठी नसुन यातुन मिळणारी / वाढणारी अल्पसंख्यांकाची मते लाटण्यासाठी आहे.एकदम चोक्कस.........१६ आणे खरा बोल्लला विशाल भाय! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
In reply to चोक्कस.!!!!!!!!! by अनामिका
In reply to देशप्रेमा by अप्पा जोगळेकर
In reply to >>देशप्रेमा by II विकास II
बाकी शिवसेनेची फाटली आहे यात वाद नाही,www.saamna.com पहा."ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे' ते दैनिक राहिलेले नसून "मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र" झाले आहे. धर्म कुठलाही असो मराठी माणसाला आता तेजीचे दिवस येणार हे नक्की.! भेंडी P = NP
काँग्रेस