गोवा एका वेगळया रुपात - भाग २
भाग पहिला
मागील भागात सायकल दौऱ्याचा मार्ग त्याच्या आजूबाजूला असलेले निसर्ग सौदर्य हे बघितले. या भागात त्या मार्गात सायकलींग करताना आलेल्या अडचणी, त्रास या विषयी लिहेिले आहे. सायकलींग करताना भरपूर पाणी पिणे आणि अधून मधून इलेक्ट्राल पावडरचे पाणी पिणे गरजेचे असते ते लिहिले नाही पण आम्ही करीत होता. गोव्याच्या वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने खूप घाम येतो. तेंव्हा खारेदाणे असे काही खायला असले तर चांगले असते. एका काळानंतर चिकी, एनर्जी बार वगैरे खाण्याचा कंटाळा येतो.
मिसळपाव