आदाब अर्ज है !
लेखनविषय:
- Read more about आदाब अर्ज है !
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सर्वं मिपाकरांना सलाम.
सहा महिन्यांपुर्वी एक प्रयत्न केला होता . (http://www.misalpav.com/node/11661)
पन सभासदांची सम्पादनाची सोय काढ्ण्यात आली आणि आमची गोची झाली .
आता नविन सुरुवात करत आहे फरक फक्त इतकाच कि रोज प्रतिसाद मधे गजल टाकत जाइल.
आजची ग़जल तशी जुनिच पन अप्रतिम आहे म्हणुन देन्याचा मोह आवरत नाही.
आपल्या सुचना आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी अमुल्य आहेत, प्रतिक्षेत .........
मुहाजिर हैं मगर हम एक दुनिया छोड़ आए हैं !