Skip to main content

रंजना देशमुख.

Published on गुरुवार, 27/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला... देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा. तिथे इतर गाण्यांबद्द्ल चर्चा घडत असतानाच रंजाना या काळाच्या पडद्या आड गेलेल्या गुणी अभिनेत्रीच्या आठवणी निघाल्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 52096

स्वप्नांचे पान मुंबई

Published on गुरुवार, 27/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे

याद्या 4899
काव्यरस

'स्कॅटिंग'

Published on गुरुवार, 27/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
सध्याच्या एकूण होपलेस परीस्थिताचा विचार केला तर फारच डीप्रेसिंग वाटू लागतं आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग माझ्या मते काही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हा आहे. अशी गोष्ट उत्तम संगीताशिवाय कोणती असू शकते? तेव्हा एका सुंदर संगीत प्रकारावर आपण आता प्रकाश पाडणार आहोत. जाझ संगीत हे अभिजात संगीत आहे. त्याचा उद्गम अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या आफ्रिकन मूळाच्या संगीतातून झालेला असला तरीही त्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याला परंपरा आहे. मानवी मनातील अनेक भाव या संगीतातून फार छान प्रकारे दर्शवले जातात. याच जाझ संगीताचा एक प्रकार आहे, स्कॅटिंग (Scatting).

याद्या 2245

एगलेस केक

Published on गुरुवार, 27/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
अंड्याशिवायच्या केकच्या पाककृती खूप जणांनी खव तून आणि धाग्यातून विचारल्या आहेत, बिनाअंड्याचा केक मी फारसा करत नाही.. त्यामुळे मी एगलेस केक करणार आणि फटू काढणार मग ती केकृ (केकच्या पाकृला आमच्यात केकृ म्हणतात,:) )मिपावर टाकणार.. ह्यात बराच काळ लोटेल आणि विचारणार्‍यांचा केक करण्याचा उत्साह निघून जाईल.. म्हणून केकृ देते आहे, संबंधितानी करुन पहावे आणि पुराव्यासाठी ह्या धाग्यावर फोटो टाकावेत. बिनाअंड्याच्या केकच्याही अनेक रेशिप्या आहेत, ह्या पाकृचा फोटो प्रतिसादात आला की (च) दुसरी पाकृ मिळेल. सुरुवात सोप्या केकने करुया- हा केक फार पटकन आणि छान होतो.

याद्या 6995

राधा - भक्त का प्रेयसी

Published on गुरुवार, 27/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. फ्रेम बघून माझ्या पाच वर्षांच्या भाच्यानी मला लगेच विचारलं, "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" मी एकदम दचकले. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या माझ्या उत्तरावर शांत न बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!".

याद्या 45198

केक, केक आणी केक

Published on गुरुवार, 27/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
केव्हाच मनात होते ह्या विशयी बोलेन पण नाहि जमले. हल्ली केकच्या पा़क्रु टाकुन ह्या बायकांनी अगदी उत आणलाय. मला पण वाटतेय कि केक करुन ह्या बायकांचे छुपे चॅलेन्ज स्विकारावे ;) पण प्रॉब्लेम हा आहे कि माझ्याकडे ओव्हन नाही. माहेरी आहे पण कधी लक्श दिले नाही. माझ्याकडे एक साधा माइक्रोव्हेव आहे ज्याचा उपयोग मी फुड रि-हिटिन्ग साठी करते. ह्यात बेकरी/क्नन्व्हेक्शन असले मोड नाहित. तर ह्या साध्या माइक्रोव्हेवमधे मी केक व नानकटाइ टत्सम पदार्थ करुन शकेन का? तरी बायकांनी निट मार्गदर्शन करावे. मार्गदर्शनानंतर केक निट झाला नाही तर कोर्‍टात खेचले जाइल, वकिल आधिच पाहुन ठेवावा ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6439

आमची पण पाकृ..! वॉलनट् -बनाना केक्/ब्रेड.. :)

Published on गुरुवार, 27/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
आजकाल शबरी लिहून डोकं जरा जडंच झालं होतं. दुसरं काही लिहायला सुचत नव्ह्तं. शबरीच्या पुढच्या भागांचे आराखडे तयार करताना स्वयंपाकात मीठ अंमळ जास्त होऊ लागलं तर कधी कमी! हे काही खरं नव्हे. तशी मी सुगरणच हो!! (असं फक्त माझं मत आहे:) ) तर म्हंटलं जरा पाकप्रयोग करावेत. आणि कसं झालं होतं, तो दुधी हलवा अंमळ जास्तच हिरवा झाल्यामुळे गणपा रागवला आहे आणि त्याने पाककृती लिहिणे बंद केले आहे. हा अन्याय कसा सहन व्हावा मला!! म्हंटलं भाऊ रागावला आहे.. जरा कहीतरी गोडधोड करून घालावं त्याला.

याद्या 9364