रंजना देशमुख.
सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला...
देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी.
आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा.
तिथे इतर गाण्यांबद्द्ल चर्चा घडत असतानाच रंजाना या काळाच्या पडद्या आड गेलेल्या गुणी अभिनेत्रीच्या आठवणी निघाल्या.
याद्या
52097
मिसळपाव