असा मी अबबमी - ४
भाग १
भाग २
भाग ३
"आज पयला मी. सगळे स्क्रीनवर दिसतायत. ऐकू पण येत असेल असे पकडून चालतो. आजही मी शुद्ध मराठीतून बोलणार. एखादा शब्द चुकीचा असेल तर लगेच दुरुस्त करून सांगा. मनसेच्या मुली तर आल्या नाहीत ना? अबबतंत्राच्या सावकाश विकसित होणार्या व्याख्येवरून ध्यानात येते की या एवढ्या सूक्ष्मस्तराच्या विश्वात पुंजयांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट्स फारच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मग व्याख्या नंतर बदलली.
मिसळपाव
वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.