पावसाळी कट्टा - भाजे लेणी
पंधरा दिवसांपुर्वी सुधांशु नूलकर यांनी कर्जत /लोणावळा पावसाळी कट्टा करण्याबद्दल विचारले होते आणि थोडीफार चर्चा होऊन मळवली स्टेशनपासून दीड-दोनेक किमीवरच्या भाजेलेणी ( लोणावळापासून अंदाजे बारा किमी )येथे येत्या रविवार दिनांक सहा (६) सप्टेंबरला कट्टा करण्याचे ठरले आहे.पक्के करायला उशीर झाल्याने धागा काढायला उशीर झाला याबद्दल कृपया समजून घ्यावे.
सध्या मुंबईचे पाच आणि पुण्याकडूनचे प्रचेतस ( पुर्वीचे नाव वल्ली )धरून चारजण येत आहेत असे कळवले आहे.
वेळ आणि आराखडा याप्रमाणे-
पुण्याकडून येणारे लोणावळा लोकल पकडून मळवलीस येऊ शकतात पहिली ७.३०ला आणि नंतरची ९.११ ला येते.मुंबईकडून डेक्कन एक्सप्रेसने ( 11007
मिसळपाव
औरंगाबादमध्ये साखर कारखाना संचालकांची बैठक दोन दिवसांपूर्वीच झाली. या वर्षीचा गळीत हंगाम पाण्याअभावी कसा रेटायचा हा प्रश्न कारखान्याच्या संचालकांसमोर होता.