सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
पहिलं अर्धशतक
सायकल! एक साधी वस्तु. २००३ मध्ये आयुष्यातून सायकल निघून गेली. कॉलेजमध्ये शिकत असताना काही दिवस सायकलीचा वापर केला. पण मोठ्या शहरामधील गर्दीमध्ये सायकल चालवू शकलो नाही आणि २००३ मध्ये सायकल सुटली. पण त्याच आयुष्याने परत एकदा सायकलीला समोर आणलं- २०१३ मध्ये!
मिसळपाव
२. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे.
३.