माझ्या मनाचे बोल..
सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ..
एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात..
तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते..
तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते....
आबिदा परवीन. एक विलक्षण आर्तता असणारा हा आवाज जेंव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच त्यातलं वेगळेपण कळलं. जाणवलं वगैरे नाही, स्पष्ट होतं ते.जावा, येझ्दी या बाईक्सचा एक काळ होता. नंतर राजदूतने त्यांचं मार्केट खाल्लं. पण अजूनही त्या गाड्या पाहिल्या की कुठं तरी काळजाचा ठोका चुकतो राव. आजच्या जेन-वायच्या पोट्ट्यांना खरेच या गाड्या किती अपील होतील कुणास ठाऊक. टाईमलेस क्लासिक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ साधून महिंद्राला काही जादू करता येईल काय?