पावलांचे सांगाती
नाडीवरील धाग्यांनी अजीर्ण झालेल्यांना हलकासा सुंठवडा
पावलांचे सांगाती
देह देवाचे मंदीर म्हणायची पद्धत आहे. त्या मंदिराचा भार पावलावर असतो. बालपणात मऊमऊ तळव्यांच्या अनवाणी पावलांनी बागडणारे वाय जरा मोठे झाले की आपले सांगाती शोधायला लागतात. काहींना काटे-सराटे बोचल्याने् तर काहींना चिखल राड्यातून वाट काढायला लागल्याने बोटांच्या बेचक्यात काहीतरी सरकवून द्यावे लागते. आधी गरज नंतर शोभा म्हणून पावलांचे सांगाती जन्मभर जोडीने प्रवासाला बरोबर येतात.
मिसळपाव