चखना पेश्शल.
मंडळी विकांत जवळ आला, आठवडाभर कष्ट उपसुन उपसुन थकला आसाल नै. तेव्हा श्रमपरीहारार्थ तिर्थपान ;) होणारच असेलच.
(ड्रायडेपण आज संपेल. आगीत तेल टाकातोय कारे भाऊ. ;) )
तर तुमच्या उद्याच्या तिर्थपानाच्या जोडीला ही सोबत.
(काल सुट्टी मुळे आम्ही कालच विकांत साजरा केला.)
१) पायनॅपल चीज चेरी :
पाकृ. एकदम सोप्पी. अननसाचे आणि चीज लहान चौकोनी तुकडे करुन घ्या, पाकात मुरवलेल्या चेरीचे १/२ तुकडे करुन घ्या.
मिसळपाव