valley of flowers in india jaypal · गुरुवार, 01/10/2009 - 22:33 कलादालन वर्गीकरण लेखनविषय: छायाचित्रण 9 टिप्पण्या 4,357 दृश्ये शेअर करा: 📱 WhatsApp 𝕏 Twitter 📘 Facebook Comments अजिंक्य पोतदार · 01/10/2009 - 22:45 नवीन वा फार छान वा फार छान फोटो !! कुठले आहेत हे फोटो ? - अजिंक्य पोतदार अनामिक · 02/10/2009 - 00:41 नवीन सगळेच सगळेच अप्रतिम फोटू... !! कुठला कॅमेरा? -अनामिक धनंजय · 02/10/2009 - 02:34 नवीन फूलों की घाटी ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत. अभिजा · 02/10/2009 - 10:15 नवीन छान जांभळ्या फुलांचे मस्त आहेत फोटो! jaypal · 02/10/2009 - 12:02 नवीन सदर चे सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५ शक्तिमान · 02/10/2009 - 12:54 नवीन सुंदर आले सुंदर आले आहेत हां फोटो! अमोल केळकर · 02/10/2009 - 14:05 नवीन सुंदर सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा गणपा · 02/10/2009 - 15:07 नवीन सुरेख सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) ) jaypal · 20/10/2009 - 19:41 नवीन "फुलों की घाटी" "फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.
अजिंक्य पोतदार · 01/10/2009 - 22:45 नवीन वा फार छान वा फार छान फोटो !! कुठले आहेत हे फोटो ? - अजिंक्य पोतदार
धनंजय · 02/10/2009 - 02:34 नवीन फूलों की घाटी ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत.
jaypal · 02/10/2009 - 12:02 नवीन सदर चे सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५
अमोल केळकर · 02/10/2009 - 14:05 नवीन सुंदर सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
गणपा · 02/10/2009 - 15:07 नवीन सुरेख सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) )
jaypal · 20/10/2009 - 19:41 नवीन "फुलों की घाटी" "फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.
वा फार छान
सगळेच
फूलों की घाटी
छान
सदर चे
सुंदर आले
सुंदर
सुरेख
"फुलों की घाटी"