(अनुवादीत. गुलझार)
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी
अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत
जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
कशी सामावू नीज माझ्या नयनी
दोन्ही माझे नेत्र भरले त्या अश्रूनी
श्रीकृष्ण सामंत
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3037
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
संपूरन सिंग कालरा - १९३६ - २००९
सहमत आहे.
In reply to संपूरन सिंग कालरा - १९३६ - २००९ by मिसळभोक्ता
+१
In reply to सहमत आहे. by अवलिया
अरेरे!
अच्छा !
In reply to अरेरे! by चतुरंग
गुलजारची राखी
In reply to अच्छा ! by अवलिया
खॅ खॅ खॅ!!
In reply to गुलजारची राखी by मिसळभोक्ता
सामंत नाही
In reply to गुलजारची राखी by मिसळभोक्ता
त्र त्र
अर्रर्र तुम्ही कट्टर गुलजार फ्यान नाही काय?
In reply to त्र त्र by विजुभाऊ
अनुवादित . बेजार .....
छान रे
तात्यासाह
In reply to छान रे by विसोबा खेचर
ठ्यॉ...
In reply to तात्यासाह by निमीत्त मात्र