Skip to main content

on the way to valley of flowers part-1

लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/10/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
हौशी छायाचित्रकार जयेंद्र पाटील
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5022
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

फोटो अपलोड करु शकलो नाही. शिकत आहे. क्षमस्व.

अरे बाप रे.... काय सुरेख फोटो आहेत यार..... जबरदस्त ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

पहिला फोटो खासच... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

खूप छान फोटो! मला जांभळा सॉलिड आवडला. पण फक्त दोनच फोटो हा अन्याय आहे. अजून फोटोज येऊ दे :-)

पहिला क्लास आलाय, परागकण ल्यालेला भ्रमर मस्तच.

आम्हाला अजूनही फोटो नाही दिसत आहेत. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

चांगले आलेत फोटो. पहिला तर क्लासच.